Hari Aala Ga Majhya / हरी आला ग माझ्या अंगणी Lyrics in Marathi

लुटुलुटू धावत खुदुखुदू हासत हरी आला ग माझ्या अंगणी रुणझुणतो वाळा करी लाडिकचाळा नाचे कान्हा ग माझ्या अंगणी जाई-जुई फुलली जीवाची कळी-कळी फुलली बघ चिमण्या अधरी कशी ग बाई धरी चिमणी मुरली ल्याला गोजिरवाणी नवलाईची लेणी नंदकिशोर आला अंगणी बालमुकुंद गुणी जणू सखे साजणी ब्रम्ह सानुले उभे अंगणी Hari Aala Ga Majhya Lyrics Lutulutu dhaawat … Read more