Hasnar Kadhi Bolnar Kadhi / हसणार कधी? बोलणार कधी? Lyrics in Marathi

हसणार कधी? बोलणार कधी? नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी? हसणार नाही बोलणार नाही माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही मोठ्या-मोठ्या बाता, बढाया, मारल्या कोणी? बघू या ग, करू या की, नाही म्हटलंय कोणी? बोलाचाच भात नि बोलाचीच कढी ज्या त्या गोष्टीत पाहू या करू या करू या पाहू या गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण? जाणुन बुजूण भोंदू … Read more