Hridayi Vasant Phultana Premas Rang / हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे Lyrics in Marathi

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे मोहुनिया ऐसी जाऊ नको रोखुनिया मजला पाहू नको गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली अवघी अवनी सजली, धुंद मोहरली उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे हळवे तरंग बहराचे … Read more