Ja Ja Ranichya Pakhara / जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा Lyrics in Marathi

जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा तुला घालिते चारा, तुला घालिते चारा द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा दूर डोंगरापल्याड नदीकाठी माजा गाव तिथं नांदतोया देव नरसूबाराव ल्हान थोरासी मायेचा त्योच आसरा बाई म्हायेराचं थोरपण वानु कसं पुण्यवंत माज मायबाप देव जसं गंगा निर्मळ मायेचा व्हातोया झरा माज्या खुशालीचा सांगावा दे माऊलीला पड … Read more