Jaanta Ajaanta / जाणता अजाणता कुठूनी येई असे प्रेम हे Lyrics in Marathi

जाणता अजाणता कुठूनी येई असे प्रेम हे जाणता अजाणता कवेत घेई असे प्रेम हे जसे अलगद वाऱ्यासवे दरवळती गंध नवे जसे अवखळ स्पंदनांचे गुणगुणते गीत नवे गुंतता हृदय हे क्षणात होई मन बावरे श्वास हे आभास हे बेधुंद सारे हे कसे अबोल ही चाहूल अंतरी का दाटली मेघात ओली ही नशा थोडेसे कोवळे, थोडे नवे … Read more