Jag He Bandishaala / जग हे बंदिशाला Lyrics in Marathi

जग हे बंदिशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी जखडे, नजर न धावे तटापलिकडे उंबरातले किडेमकोडे, उंबरी करिती लीला कुणा न माहीत सजा किती ते, कोठून आलो ते नच स्मरते सुटकेलागी मन घाबरते, … Read more