Jai Ambe Jagdambe / जय अंबे जगदंबे सकलांची माता Lyrics in Marathi

जय अंबे जगदंबे सकलांची माता तू सकलांची माता करवीर निवासिनी, आळविते गाथा जय देवी जय देवी जय जय जगदंबे कोल्हासूर दैत्त्याने भक्तांना छळीले संकट कोसळले, की त्रिभुवन डळमळले दयावती झालीस तू, दुःख तुला कळले नारायणी तुजवाचून कोण आम्हा त्राता दक्षिण काशी म्हणती करवीर क्षेत्रासी तू नवदुर्गा, रणदुर्गा अक्षय अविनाशी अभयदान मागाया आले चरणासी तेजातून उजळती … Read more