Jan Palbhar Mhantil / जन पळभर म्हणतील हाय हाय Lyrics in Marathi

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’! मी जाता राहिल कार्य काय ? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल तारे अपुला क्रम आचरतिल असेच वारे पुढे वाहतिल होईल काही का अंतराय ? मेघ वर्षतिल, शेते पिकतिल गर्वाने या नद्या वाहतिल कुणा काळजी की न उमटतिल पुन्हा तटावर हेच पाय सखे सोयरे डोळे पुसतिल पुन्हा आपुल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, … Read more