Jata Pandharisi Sukh Vate Jeeva / जाता पंढरीसी सुख वाटे जीवा Lyrics in Marathi

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ऐसा वेणूनादी काना दावा ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे सेना म्हणे खूण सांगितली संती या परती विश्रांती न मिळे … Read more