Jeevalaga Kadhi Re Yeshil Tu / जिवलगा कधी रे येशिल तू Lyrics in Marathi

दिवसामागून दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू जिवलगा, कधी रे येशील तू धरेस भिजवून गेल्या धारा फुलून जाईचा सुके फुलोरा नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू शारद शोभा आली, गेली रजनीगंधा फुलली, सुकली चंद्रकलेसम वाढून विरले, अंतरीचे हेतू हेमंती तर नुरली हिरवळ शिशीर करी या शरिरा दुर्बल पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू पुनरपि ग्रीष्मी तीच … Read more