Jeevanat Hee Ghadi / जीवनात ही घडी अशीच राहू दे Lyrics in Marathi

जीवनात ही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे रंगविले मी मनात चित्र देखणे आवडले वेडीला स्वप्न खेळणे स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे हळुच तुला बघण्याचा छंद आगळा लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा स्पर्शातुन अंग अंग धुंद होऊ दे पाहु दे असेच तुला नित्य हासता जाऊ दे असाच काळ शब्द झेलता मिलनात प्रेमगीत … Read more