Jhalya Tinhi Sanja / झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा Lyrics in Marathi

झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा वाट पहाते मी गं येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा भेटीत रायाच्या सांगेन मी सारं सोसवेना बाई मला यौवनाचा भार तान्हेला हरणीला हळुच पाणी पाजा त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल धुंद व्हावी … Read more