Jijau Vandana Lyrics in Marathi

Jijau Vandana Lyrics in Marathi जिजा माऊली गे, तुला वंदना हीतुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही भयातुन मुक्ती, मिळाली जनांनागुलामी कुणाला, कुणाचीच नाहीनसे दु:ख कोणा, नसे न्यून कोणाफुलांना मुलांना, नसे दैन्य काहीजिजा माऊली गे जशी पार्वती ती, प्रिया शंकरासतशी प्रेरिका गे, शहाजीस तूहीजसा संविभागी, बळी पुर्वकाळींशिवाजी जनांच्या, तसे चित्तदेहींजिजा माऊली गे तुझ्या संस्क्रुतीने, तुझ्या जागृतीनेप्रकाशात न्हाती, … Read more