Jivalaga, Rahile Re Dur Ghar Maaze / जिवलगा, राहिले दूर घर माझे Lyrics in Marathi

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे किर्र बोलते घनवनराई सांज सभोती दाटुन येई सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे निराधार मी, मी वनवासी घेशिल केव्हा मज हृदयासी तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे Jivalaga, Rahile … Read more