Jo To Aapapala Yethe / जो तो आपापला येथे कुणी ना आधार Lyrics in Marathi

जो तो आपापला येथे कुणी ना आधार मनाचिया घावावरी मनाची फुंकर देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास इथे कुणी कुणाची का उगा धरायची आस वाटा वेगळाल्या वेड्या वेगळ्या जाणार मान-भंग आधी व्याधी नाना व्यापताप कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप सुखे एकरंगी दुःखे अनंत अपार अधांतरी विश्वाचाही संसार पोरका ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका तोच … Read more