Kaakan / जगण्याची आशा या मनाची भाषा Lyrics in Marathi

जगण्याची आशा.. या मनाची भाषा तू न बोलता.. न ऐकता.. समजून घे ना स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण … Read more