Kamapurta Mama, Takapurti Aaji / कामापुरता मामा, ताकापुरती आजी Lyrics in Marathi

कामापुरता मामा, ताकापुरती आजी जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी मित्र म्हणोनि जवळ कराया कोणी योग्य दिसेना तुटून पडते नाण्यावरती सारी वानरसेना तोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी पैशावाचून वैद्य बघेना पिडलेल्याची नाडी लग्नाआधी जावई मागे जागा संसाराला पैशावाचून फुटे न अंकुर प्रेमाच्या बीजाला नाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची काका, मामा, बंधू, भगिनी सगळी हो स्वार्थाची … Read more