कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स – Kashi Jau Mi Vrundavana Murali Wajvito Kanha Lyrics
कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स – Kashi Jau Mi Vrundavana Murali Wajvito Kanha Lyrics कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरली नदी भरली भरली जमूना कासे पितांबर कस्तूरी टिळक कूंडल शोभे काना कशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगू हरीनामाची सांगड आणा नंदाच्या हरीने कौतूक केले … Read more