Kashi Kaalnagini Sakhe / कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी Lyrics in Marathi

कशी काळनागिणी, सखे ग वैरीण झाली नदी प्राणविसावा पैलतिरावरी, अफाट वाहे मधी सुखी मीन हे तरती न गणुनी लाटा कोट्यावधी सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी पैलतटि न का तृण मी झाले? तुडविता तरी पदी पैलतटि न का कदंब फुलले? करिता माळा कधी पापिण खिळले तिरा, विरह हा शस्त्राविण वधी प्राणांचे घे मोल नाविका, … Read more