Kashi Karu Swagata / कशी करु स्वागता Lyrics in Marathi

कशी करु स्वागता? एकांताचा आरंभ कैसा?, असते कशी सांगता? कशी हसू मी कैसी बोलू? किती गतीने कैसी चालू? धीटपणाने मिठी घालू का, कवळू तुज नाथा फुलते कळी की फुलवी वारा चंद्र हसवि की हसवि तारा कुठले आधी, कुठले नंतर, येई ना सांगता कुणी ना पुढती, कुणी ना पाठी घरात आहे मीच एकटी प्रथम दर्शनी बोलायाचा … Read more