Kashi Mi Sangu Vadilanpudhe / कशी मी सांगु वडिलांपुढे Lyrics in Marathi

कशी मी सांगु वडिलांपुढे श्रावणातल्या घनमेघांचा रंग मला आवडे मला आवडे मुरली-वादन चक्र सुदर्शन, कमळे, गोधन राजकन्यका असून वनांचा छंद मनाला जडे स्वप्नी माझ्या यमुना येते गोपाळांचे खेळ सांगते त्या खेळातच फुटती माझ्या माथ्यावरचे घडे काय बोलू मी सुता कुलवती नाव ऐकता नयने लवती एक सांगते उडुनिया मन गेले मथुरेकडे Kashi Mi Sangu Vadilanpudhe Lyrics … Read more