Kashi Re Tula Bhetu / कशी रे तुला भेटू Lyrics in Marathi

कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज लौकिक तुझा मोठा, आणिक घरंदाज करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी साथीला देई साथ घरची एकतारी भोवती निंदकांचे वाजती पखवाज ओळखते राया माझी मी पायरी बोलतील तुझी सोयरीधायरी जहरी बोलाचे हे जुळले तीरंदाज होईल तेलवात स्नेहांत आपोआप जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप वयांत यौवनाचा विखुरला साज Kashi Re Tula Bhetu … Read more