Kashi Tula Samjau / कशी तुला समजाऊ Lyrics in Marathi

कशी तुला समजाऊ प्रिया मी कशी तुला समजाऊ तू रुसल्यावर तुझिया वाचून सांग कशी मी राहू तुला वाहिले सारे जीवन माझे तन मन माझे मी पण सर्वस्वाचे दान दिल्यावर काय आणखी देऊ थोडे भांडण थोडे रुसवा त्यातही असतो एक गोडवा पण थोड्यातच सारी गोडी नकोस विसरून जाऊ प्रीती म्हणजे अमोल मोती मागून का कधी येतो … Read more