Kausalyecha Ram / कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम Lyrics in Marathi

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ राजा घनश्याम दास रामनामी रंगे, राम होई दास एक एक धागा गुंते, रूप ये पटास राजा घनश्याम विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम … Read more