Kavadsa Chandacha Padala / कवडसा चांदाचा पडला Lyrics in Marathi

बाहेर चांदणे खिडकी होती बंद बिलगून सख्याला मिठीत होते धुंद निलाजरा तो खट्याळ वारा आला अन् खिडकी उघडून पडदा सारून गेला कवडसा, कवडसा, कवडसा चांदाचा पडला अन् साजण माझा खुदकन गाली हसला हा साजण माझा खुदकन गाली हसला बाई बाई कवडसा चांदाचा पडला हा साजण माझा खुदकन गाली हसला उचलून पापण्या क्षणभर मी पाहिले चांदणे … Read more