Khedyamadhale Ghar Kaularu (Oon Paus) / खेड्यामधले घर कौलारू Lyrics in Marathi

आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घर कौलारू हिरवी श्यामल भवती शेती पाऊलवाटा अंगणी मिळती लव फुलवंती जुई शेवंती शेंदरी अंबा सजे मोहरू चौकट तीवर बाल गणपती चौसोपी खण स्वागत करती झोपाळ्यावर अभंग कातर सवे लागती कड्या करकरू माजघरातील उजेड मिणमिण वृद्ध काकणे करिती किणकिण किणकिणती हळू ये कुरवाळू दूर देशिचे प्रौढ लेकरू … Read more