Kiti Jivala Rakhaiach / किती जिवाला राखायाचं राखलं Lyrics in Marathi

किती जिवाला राखायाचं राखलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं रंग पैठणीचा लाल जरीटिक्याचा महाल मन झालंया बेताल लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं राया माझ्या देहात काहूर पेटलं असे गाणेच ओढाळ पायी थांबेनात चाळ उडे धुळीत गुलाल मला गुलाली न्हाताना पाहिलं आणि उभ्या सभेत वादळ वाह्यलं #MarathiFolkSong Kiti Jivala Rakhaiach Lyrics Kiti jiwaala raakhaayaachn raakhaln Raaya … Read more