Kon Hotis Tu Kay Zalias Tu / कोण होतीस तू काय झालीस Lyrics in Marathi

नारी जातीची थोरवी या दुनियेने गाईली अनेक रुपे ही तुझी या दुनियेने पाहिली कोण होतीस तू काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू  सुंदर रुप तुझे निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी डोईवर पदर, पदरात चेहरा डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा होती यशोदा तू, होतीस तारा तू होतीस राधा तू, होतीस मीरा तू … Read more