Labad Landag Dhwang Karatay / लबाड लांडगं ढाँग करतंय Lyrics in Marathi

असच व्हतं एक जंगाल त्या जंगलात झालं मंगाल वाघ आलं, सिंव्ह आलं, हत्ती आलं घोडं आलं, उट आलं , माकड आलं खोकड आलं, बोकड आलं अबबबब लबाड लांडगं ढाँग करतंय लगीन करायचं साँग करतंय लांडगा नवरा नि शेळी नवरी डोईवर बाशिंग ठरना डोईवर बाशिंग ठरना आणि नवरीला लुगडं पुरना सासूचा शालू, सासऱ्याचा पटका ठिगाळ जोडून … Read more