Lagale Man Partichya Vatevarti / लागले मन परतीच्या वाटेवरती Lyrics in Marathi

लागले मन परतीच्या वाटेवरती व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भिजवून जातो अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती नकोस थांबू पैलतटावर पुन्हा मांडू ये डाव पटावर पुन्हा सावरू जरी बहरले अडसर अवतीभवती चुकले कोठे कधी कुणाचे या सार्‍याचे नको खुलासे जखमांवरल्या खपल्या सावध निमित्‍त शोधित फिरती विरहाच्या वणव्यात जळाले … Read more