Latpat Latpat Tujha Chalan / लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं Lyrics in Marathi

लटपट लटपट लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं बोलणं गं मंजुळ मैनेचं नारी गं, नारी गं कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी जाईची रे वेल कवळी दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी जशी चवळीची शेंग कवळी दिसे नार सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं … Read more