Limbalon Utaru Kashi / लिंबलोण उतरू कशी Lyrics in Marathi

लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका सर्व भार घेतला असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू #Sulochana #RajaThakur Limbalon Utaru Kashi … Read more