Maharashtra Bhoomi Hee Janmbhoomi / महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची Lyrics in Marathi

ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरीपटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची राकट देश, कणखर देशा, दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री … Read more