Majhe Jagane Hote Gaane / माझे जगणे होते गाणे Lyrics in Marathi

जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी माझे जगणे होते गाणे कधी मनाचे, कधी जनाचे कधी घनास्तव, कधी मनाचे कधी घनाशय, कधी निराशय केवळ नाद तराणे आलापींची संथ सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ कधी आर्तता काळजातली केव्हा फक्त बहाणे राईमधले राजस कुजन कधी स्मशानामधले क्रंदन अजाणतेचे अरण्य केव्हा … Read more