Majhe Rashtra Mahan / माझे राष्ट्र महान Lyrics in Marathi

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान कोटीकोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान बलिदानाने इतिहास रंगला तुझाच पानोपान तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान मातीच्या चित्रात ओतिले विजयवंत तू प्राण मराठमोळी वाणी वर्णी वेदान्ताचे ज्ञान पंढरीत … Read more