Majhi Udas Geete / माझी उदास गीते तू ऐकतोस का रे ? Lyrics in Marathi

माझी उदास गीते तू ऐकतोस का रे ? अन् आसवांत माझ्या तू नाहतोस का रे ? येताच तू समोरी मी दरवळून जाते माझ्यासमान तूही गंधाळतोस का रे ? माझ्या मुक्या मनाच्या का छेडतोस तारा ? माझ्यासवेच तूही झंकारतोस का रे ? एकांत जीवनाचा अंधारला असू दे तू अंतरात माझ्या तेजाळतोस का रे ? Majhi Udas … Read more