Mala Ved Lagale Premache Lyrics In Marathi And English

Mala Ved Lagale Premache Lyrics In Marathi रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे.. प्रेमाचे नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे न कळे कधी कोणामुळे … Read more