Malyachya Malyamandi / माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं Lyrics in Marathi

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवित दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी पाजिते रान सारं, मायेची वयनी हसतं डुलतं, मोत्याचं पीक येतं गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवित लाडकी लेक, राजाचा ल्योक लगीन माझ्या चिमनीचं सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई गोजिरी शिरपा हौसा, माहेरी माज्या हाई वाटेनं माहेराच्या धावत मन जातं गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवित गडनी, … Read more