Man Suddha Tuz Goshta / मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिवीमोलाची Lyrics in Marathi

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिवीमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बि कुनाची झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला काटंकुटं वाटमंदी बोचति त्येला रगत निगंल तरी बि हंसल शाबास त्येची जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची Man Suddha Tuz Goshta … Read more