Mana Tujhe Manogat / मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? Lyrics in Marathi

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का ? कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का ? कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श तुझ्यामधे सामावला वारा … काळोख … प्रकाश तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का … Read more