Mangalagaur Lyrics In Marathi And English
Mangalagaur Lyrics In Marathi जय देवी मंगळागौरी जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माळीकांच्या हाती हीरेया मोती ज्योति जय देवी मंगळागौरी जय देवी मंगळागौरी चल गं बाई खेळू या मंगळागौर खेळू या मंगळागौर खेळू या गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात खेळू या मंगळागौर खेळू या मंगळागौर खेळू या हो हो, हो … Read more