Mangla Ga Mangla / मंगला ग मंगला Lyrics in Marathi

मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला लग्नाआधी सावळा गोंधळ नाही हो चांगला लग्नात वाजवूया अग बेंडबाजा वरातीच्या घोड्यावरती रानीसंग राजा हनीमून करायला जीव माझा रंगला ग रंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला … Read more