Manse Geli Tarihi / माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे Lyrics in Marathi

माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे हे उन्हाचे खेळ सारे का असे छळतात मागे लाभते जेव्हा यशाला सुर्यतेजाची झळाळी प्रेम ओल्या भावनांच्या प्रार्थना असतात मागे अंत प्रेमाच्या क्षणांचा शेवटी विरहात होतो अन गुलाबी वेदनांच्या पाकळ्या सलतात मागे रोज त्यांच्या काळजातून शब्द हा उमटेल माझा पाहुनी माझी फकिरी आज जे हसतात मागे Manse Geli Tarihi Lyrics … Read more