लाभले अम्हास भाग्य – Labhale Amhas Bhagya Lyrics in Marathi

लाभले अम्हास भाग्य – Labhale Amhas Bhagya Lyrics in Marathi लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी… Continue reading लाभले अम्हास भाग्य – Labhale Amhas Bhagya Lyrics in Marathi