Mee Tujhi Koni Navhate / मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही Lyrics in Marathi

मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही विसर सर्व घडलेले विसर तू मलाही झुरते बन माडांचे आणि शुक्रतारा भरतीचे स्वप्न बघत विकल हा किनारा रंग-रंग विरले रे खिन्न दिशा दाही सांजवेळ संथ डोह, हाक जीवघेणी शब्दाविण डोळ्यांनी वाचिली कहाणी तो वेडा स्पर्श काय छळिल रे तुलाही का चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी का जपले … Read more