Mituni Lochane / मिटुनी लोचने घे भिरभिरती Lyrics in Marathi

मिटुनी लोचने घे भिरभिरती सूर नांदीचे बघ दरवळती लालचुटुक मखमली आता अलगद ही उमलेल भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल नवीन नांदी नवी संहिता हवीहवीशी नवी भूमिका पात्र होऊनी विरघळताना गात्र गात्र बहरेल प्रवेश सरला अंक बदलला अंधारातच मंच मिळाला पुन्हा तुझ्यास्तव याच तमातून नवा मंच उजळेल #NanaPatekar #MedhaManjrekar #MaheshManjrekar Mituni Lochane Lyrics Mituni lochane … Read more