Mukunda Rusu Nako / मुकुंदा रुसू नको इतुका Lyrics in Marathi

मुकुंदा रुसू नको इतुका विनविते तुझी तुला राधिका तुझ्या मुरलीला आतुरलेली गवळ्याची मी गौळण भोळी तू माझा मी तुझी सावली नको रे राग धरु लटका खिन्न होऊनी तुझिया साठी नाच थांबला यमुनाकाठी गोपीनाथ तू, तुझ्या भोवती जमल्या सार्‍या या गोपिका पुन्हा एकदा पहा विचारुनी तुझे तुला तू मनापासूनी तू नाहीतर तुझ्यावाचूनी मंजूळ नाद येईल का … Read more