Naam Gheta Tujhe Govind / नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरूनी आनंद Lyrics in Marathi

नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरूनी आनंद ऋषीकेशी बन्सीविहारी, गोकुळीचा कुंजविहारी कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी मिलिंद आणि मुकुंद विश्वाचा नाथ म्हणूनी हासते विश्व तव वदनी तव नामी तुझिया चरणी, नाचते यमुनाजळ धुंद तू शब्द ओळीओळीत, तू अर्थ मधुर गीतेत तू ताल भक्तिगीतात, तू सुरसुरांत सुगंध Naam Gheta Tujhe Govind Lyrics Naam gheta tujhe … Read more