Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ? Lyrics in Marathi

नाच ग घुमा कशी मी नाचू ? ह्या गावचा, त्या गावाचा सोनार न्हाई आला जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ? नाच ग घुमा ह्या गावचा, त्या गावाचा शिंपी न्हाई आला चोळी न्हाई मला कशी मी नाचू ? नाच ग घुमा ह्या गावचा, त्या गावाचा कासार न्हाई आला बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ? … Read more