Nahi Kashi Mhanu Tula / नाही कशी म्हणू तुला Lyrics in Marathi

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत परि सारे हलक्याने आड येते रीत नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब परि हिरव्या वळणांनी जायचे ना लांब नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी परि नीट ओघळेल, हासतील कोणी नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव परि नको अधरांचा मोडू सुमडाव नाही कशी म्हणू तुला, जरा … Read more